• नोंदणी क्रं. महा./ ८६२-९७ / पुणे (ट्रस्ट नोंदणी क्रं. एफ १४१०३ पुणे.)
-
-
आगामी कार्यक्रम: वधु वर मेळावा २०२०
  • पुढील परिस्थिति बघून कार्यक्रमाची तारीख व स्वरूप जाहीर करण्यात येईल
समता भ्रातृ मंडळ, पिंपरी चिंचवड, पुणे
बंध आयुष्यचे, नाती आयुष्याची

लेवा समाजाचे एक मंडळ असावे या भावनेने मार्च १९९७ मध्ये पिंपरी चिंचवड परिसरत वास्तव्याला असलेले काही लेवा समाज बांधवांनी एक समता भ्रातृमंडळाची सुरुवात झाली. पहिल्याच वर्षी देहू येथील भंडारा डोंगरावर परिसरातील समाज बांधवांना एकत्र आणून स्नेहामेळावा आयोजित केला. या मेळाव्याला समाजबांधवांचा मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता मंडळ स्थापनेविषयी चर्चा झाली व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. मंडळाचे कार्यक्षेत्र खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले.
१. शैक्षणिक:लहान मुलांना शिक्षणाची आवड व शिस्त निर्माण करणेसाठी शिशुकेंद्र सुरू करणे. समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध करणे.
२. वैद्यकीय: समाजातील गरीब व गरजू रुग्णांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करणे. रुग्णांना योग्य ती वैद्यकीय व आर्थिक मदत करणे.
३. क्रीडा: समाजातील मुलांच्या क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे.
४. उद्योगविषयी: नामांकित उद्योगपतींच्या अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ नवोदित उद्योजकांना करून देणे.

Working Committee
2017 - 2020
upcoming events
Together is a wonderful place to be.
-
-
  • पुढील परिस्थिति बघून कार्यक्रमाची तारीख व स्वरूप जाहीर करण्यात येईल.
-
-
  • पुढील परिस्थिति बघून कार्यक्रमाची तारीख व स्वरूप जाहीर करण्यात येईल.
01
May-21
  • 08:00 AM - 11:00 AM
  • कै.अंकुशराव लांडगे नाट्यगृह पुणे-नाशिक हायवे भोसरी, पुणे
Donate to Samata Bhratru Mandal

समता भ्रातृमंडळाची प्रगती आज विविध प्रकारच्या सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, कौटुंबिक व वैद्यकीय क्षेत्रांच्या माध्यमातून दिसत आहे. आशा प्रकारे एक एक उपक्रम वाढवत मंडळाचे आता खालील उपक्रम आहेत.
१. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन व महाराष्ट्र दिन साजरा करणे.
२. कामगार दिनाचे औचित्य साधून सेवा निवृत्त कामगारांचा सत्कार करणे.
३. सेवानिवृत्त, वारकरी, ज्येष्ठ नागरिक, नव विवाहित दाम्पत्य, यशस्वी उद्योजकांचा सत्कार करणे.
४. मंडळाच्या सभासदांचा कौटुंबिक स्नेहामेळावा.
५. वर्षापुष्प प्रकाशन
६. वधु - वर मेळावा.
७. शैक्षणिक गुणवंतांचा सत्कार.
८. अँड्रॉइड ऍप्लिकेशन.
मंडळाचे शुभचिंतक, दानशूर समाजबांधव, कार्यकारणी सदस्य, कार्यकर्ते, समस्त लेवा समाजबांधव यांच्या अथक प्रयत्नातून आपले लेवा संघटन मजबूत होत आहे. मंडळाच्या प्रगतीसाठी आर्थिक बाजू देखील भक्कम हवीच, त्यासाठी समाज बांधवांनी देणगी दिल्यास मंडळ त्यांचे ऋणी राहील.

Photo Gallary
“At the end, one didn’t remember life as a whole but as just a string of moments.” – David Levien.
latest updates
Be part of a community of people experiencing God together.
वार्षिक उपक्रमांचा आढावा २०१८ - २०१९

१ मे २०१८ महाराष्ट्र दिवस व स्नेह मेळावा वर्षपुष्प प्रकाशन अंक १९ वा. स्थळ :- भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल सभागृह, भक्ती शक्ती चौक, निगडी, पुणे - ४४. वेळ :- सायंकाळी ३.०० ते रात्री ०८.३०...

समता भ्रातृ मंडळाची नवीन वधू-वर वेबसाइट

आपल्या शहरातील व समाजातील हजारो वधू-वर उमेदवार आपल्या मंडळाच्या नवीन वेबसाइट वर उपलब्ध. आजच रजिस्टर करा - http://matrimony.samatabhratrumandal.in

मंडळाच्या स्मार्ट कार्ड धारकांसाठी सुविधा

10% Discount of Travel Bus booking at Yukta Travels for Syndicate and Sai Abhishek Travels.. 10% discount on entry ticket for Samata Bhratru Mandal Vadhu-Var...More

“मन वढाळ वढाळ, उभ्या पीकातलं ढोर,
किती हाकला हाकला, फिरुनं येतं पिकांवर ।”

बहिणाबाई चौधरी